अलहसनात उर्दूहाई स्कूल रसलपूर*क्रिडा सप्ताह उत्साहात साजरा*रावेर (प्रतिनिधी)दिनांक 27/12/2022 ते 31/12/2022 रावेर तालुक्यातील *रसलपुर* येथील *अल् हसनात ऊर्दू

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 हायस्कूल* येथे क्रिडा सप्ताह साजरा करण्यात आला. दिनांक *27/12/2022 मंगळवार* रोजी शाळेचे मुख्याध्यापक *पठाण शकील खान सर* यांच्या शुभ हस्ते या क्रिडा सप्ताह आयोजनाचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक *सादिक शेख सर* व *इमरान खान सर* तसेच शेख *इलियास अहमद सर* व क्रिडा शिक्षक *अब्दुल सादिक सर* यांनी विद्यार्थ्यांना क्रिडा विषयी मोलाचे मार्गदर्शन केले व प्रत्येक खेळा संबंधी नियम व अटी शर्ती बद्दल सखोल माहिती दिली. शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये कनिष्ठ लिपिक *अनिस शेख सर* आणि शिपाई *मोहम्मद फारुक दादा* व *रियाज मोहम्मद* यांनी विद्यार्थ्यांना प्रत्येक खेळा प्रसंगी त्यासाठी लागणारे मैदान आखण्यात व साहित्य देण्यात मोलाची मदत केली. शाळेतील प्रत्येक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या क्रिडा सप्ताह आयोजनाला यशस्वी करण्या साठी परिश्रम घेतले.. या क्रिडा सप्ताह साजरा करतांना प्रत्येक दिवशी 3 ते 4 स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.. या मध्ये *विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला..* 
क्रिडा सप्ताह साजरा करतांना खालिल स्पर्धा घेण्यात आल्या.
1) lemon spoon
2) music chair
3) running 100 met. 200 met.
4)Throw plate
5) Sack race... Jumping
6)Tug of war
7) Kabaddi
8) Cricket match
9)Badminton
10) Volleyball
11)Throw the ball.. shot put
12) skipping.. rope jumping
.....etc
🌷🌷 *या क्रिडा स्पर्धेत विजयी व यश संपादन करणारे विद्यार्थी असे..* 🌷🌷
Lemon spoon स्पर्धेत  *_अर्सलान खान अरमान खान_* (इ.9 वी.) व *_सायमा बी शेख शरीफ_* (इ.8 वी.)
100 met. running मध्ये *_मसर्रत बानो गुलजार अहमद_* (इ.8 वी.) 200 met. running मध्ये 
 *_अर्सलान खान अरमान खान_* (इ.9 वी.) Sack race मध्ये *_अयान सरफराज शेख_* (इ.10 वी.) विद्यार्थिनी मध्ये *_सायमा बी शेख शरीफ_* (इ.8 वी.)
संगीत खुर्ची मध्ये विजयी *_रीहान अल्लाह बख्श_* (इ.10 वी.) विद्यार्थिनी मध्ये *_उजमा इरम वसिमुद्दिन_*  (इ.9 वी.) गोला फेक मध्ये *_अर्सलान खान अरमान खान_* (इ.9 वी.) 
थाळी फेक स्पर्धेत विद्यार्थिनीत *_मिसबाह बी जुम्मा खान_* (इ.10 वी.) व *_फरजीन बी शेख फारूक_* (इ.9 वी.) तसेच *_शेख साजिद सईद कुरैशी_* (इ.10 वी.) विजयी ठरले. या व्यतिरिक्त रस्सीखेच स्पर्धेत *_इ.10 वी चे विद्यार्थी गट विजयी* झाले_ तसेच विद्यार्थिनी मध्ये *_इ.9 वी चे विद्यार्थीनीचे गट_ विजयी झाले.* 
कबड्डी स्पर्धेत *_इ.10 वी चे विद्यार्थी गट विजयी झाले.._* 
हे क्रिडा सप्ताह उत्साहात साजरा होऊन शनिवार दिनांक 31/12/2022 रोजी याचा समापन झाला.. सर्व सहभागी व स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना *शाळेचे मुख्याध्यापक पठाण शकील खान सर* यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.. या क्रिडा सप्ताहाला यशस्वी करण्या साठी शाळेतील सर्व कर्मचऱ्यांनी परिश्रम केले या साठी मुख्यद्यापकांनी सर्वांचे अभिनंदन केले...

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)