गोपाल विठ्ठल सातव वाड नंबर एक यांच्या घरामागील बालवाडी उर्दू मराठी येथे लहान मुलांना जाण्यासाठी
By -
जनवरी 07, 2023
0
रस्त्या तौसीफ शैक्ख उप संपादक शब्द की गूंज न्यूज़ बेबाक खबर ची व्यवस्था नाही रस्त्यात सर्वत्र खड्डे आणि गंध नाल्याचा पाणी पसरत आहे ढापा तुटलेला आहे रस्ता बरोबर नाही कृपया करून रस्ता बरोबर करण्यात यावा ग्रामपंचायती मेंबर सरपंच यांना कळविण्यात यावे ही नम्र विनंती
