नांदुरा पोलीस स्टेशन परिसरात आज दिनांक 13.02.2023.ला सोमवार रोजी शांतता समिती सभा घेण्यात आली आहे ठाणेदार श्री अनिल बहरणी साहेब. राजिक शेख की रिपोर्ट

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 यांनी मार्गदर्शन केले त्या वेळी शांतता समिती सदस्य व शिवजयंती उत्सव समिती सदस्य व ईतर मान्यवर पत्रकार हजर होते त्या वेळी शांतता समिती सदस्य श्री. सुरेश दादा पेठकर व भाऊसाहेब बावणे. शंकर काका ताकवले. ईतर मान्यवर व्यक्ती नी आपले मत मांडले व त्या वेळी ईतर विभाग चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)