अल-फलाह प्रीमियम लीग (सामाजिक परियोगिता) मुक्ताईनगर 2023 APL चे जहीरोद्दीन वारीयर विजेता तर हकिम चौधरी यांची टीम RRCC हे उपविजेता झाली.....*

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मुक्ताईनगर(प्रतिनिधी) मुक्ताईनगर येथे अलफलाह उर्दू शाळेच्या पटांगणात दोन दिवसीय क्रिकेट सामन्याच्या आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमांमध्ये एकूण चार टीमचा सहभाग होता त्याच नूर मोहम्मद खान केएम हुसेन वॉरियर्स, हकीम चौधरी यांची आर आर सी सी(RRCC) मोहम्मद जैनुद्दीन यांची जहीर भाई वॉरियर्स व असलम शाह यांची असलम शाह टायगर यामध्ये सामना रंगला त्यात फायनल मुकाबला मध्ये जाहीर भाई वारियर आणि हकीम चौधरी यांची आर आर सी सी यांच्या मध्ये सामना रंगला यात एक रणने जाहीर भाई टीम हे प्रथम विजेता तर हकिम चौधरी यांची आर आर सी सी हे उपविजेता म्हणून फायनल मध्ये जिंकले यावेळी आयोजकाकडून प्रथम विजेता याना  प्रथम बक्षीस 11111/-रु  व ट्रॉफी म्हणून कप देण्यात आले तर दुसरे उप विजेता टीमला 5555/-रु व ट्रॉफी देण्यात आले यावेळी टीमचे ओनर हकीम चौधरी, जहीर खान ,नुरमोहम्मद खान, असलम शाह, सह नगरसेवक आरीफ आझाद, शकील मेंबर,शकूर जमदार,युसुफ टेलर,बिस्मिल्ला ठेकेदार,युनुस भाई नगरसेवक अदि प्रमुख उपस्थित होते. तर टीमचे कप्तान असगर मण्यार, अनस खान, तौफिक शेख, हाशम शाह,शेख अजीम, सह असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. यावेळी रिजवान सय्यद मॅन ऑफ द सिरीज, रिजवान सय्यद, मॅन ऑफ द मॅच हुजेफ खान,नासिर मन्यार,शाहरुख बागवान,समीर खान,आकीब खान,शोएब बागवान,वसीम खान,दानिश खान,शादाब खान,साहील खान,कप्तान शेख असगर मनियार,आदीने क्रिकेट टीम मध्ये सहभाग नोंदवून चांगली कामगिरी केली,तसेच आर आर सी सी टीमचे ऑनर हकिम चौधरी हस्ते मॅन ऑफ द सिरीज रिजवान सय्यद,मॅन ऑफ द मॅच उजेफा खान  आदींचा ही रोख बक्षीस व गौरव करण्यात आला.......

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)