आज दिनांक १४ जून २०२३ रोजी शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालय बुलढाणा येथे हा प्रवेश सोहळा पार पडला, यावेळी माध्यमांशी बोलताना शेख रफिक म्हणाली की मी गेल्या १५ ते १६ वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये काम करत होतो, मात्र सद्यस्थितीमध्ये बुलढाणा शहरांमध्ये तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघांमध्ये अल्पसंख्यांक तसेच सर्व धर्मियांना विश्वासामध्ये घेऊन त्यांची विकासकामे मोठ्या झपाट्याने केले जात आहे, त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊन अल्पसंख्यांक समाजाच्या भविष्यामध्ये सर्व प्रकारच्या समस्या सोडवण्यात याव्या यासाठी मी आज हा निर्णय घेतला आहे असे त्यांनी सांगितले....!
याप्रसंगी *धर्मवीर आमदार श्री संजुभाऊ गायकवाड यांनी आपण येणाऱ्या काळामध्ये समाजाच्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देऊ अशा विश्वास त्यांना यावेळी दिला तसेच शेख रफिक शेख करीम यांनी जो वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे तसेच लोकप्रिय मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या विचाराने कार्य करणाऱ्या शिवसेना पक्षावर विश्वास दाखवला त्यांनाही भविष्यामध्ये सक्षमपणे भक्कम पाठबळ देण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा यावेळी त्यांनी दिली...!*
यावेळी उपस्थित युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, शिवसेना नेते संदीप गायकवाड, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत गायकवाड, मा. नगरसेवक शेख याकूब,शे.अफसर,मनोज यादव,शहबाज चौधरी, शेख अहफाज, शेख सादिक शेख सादिक, शेख शहजाद, बाबा शेख, जावेद शेख, रशु शेख, साजिद शेख, नजीर शहा, अनिस शहा, इरफान शहा, हसन शहा, सय्यद सईद, वसीम चौधरी, शेख अरबाज यांच्यासह असंख्य शिवसेना युवासेना पदाधिकारी तथा अल्पसंख्यांक आघाडीचे सदस्य उपस्थित होते....!
