मलकापूर:-पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी याचे कडून मलकापूर पोलीस स्टेशन येथे सकाळी 9 वाजता ध्वजा रोहन करून मलकापूर मधील मुख्य चौकातून मोटर सायकल रॅली काढली या रॅलीत मलकापूर च्या सामाजिक संस्थांनी भाग घेतला होता तसेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल समतेचे निळे वादळ राजकीय क्षेत्रातील लोकांनी यात भाग घेतला होता या रेलि चे उद्देश सामाजिक एकता व सौख्य अभादित करणे व झेंडा वंदन बाबत जानजागृती करणे इत्यादी आहे. रॅलीचे शहर वासियानी फुलाच्या पाकळ्या चां वर्षाव करून सन्मान केला.
मलकापूर पोलीस स्टेशन तर्फे ध्वजा रोहन करून मोटर सायकलवर तिरंगा लाऊन रेली चे आयोजन
By -
अगस्त 13, 2023
0
Tags:


