... बूथ क्रमांक 176 चे अध्यक्ष, भाजपा प्रदेश निमंत्रित कार्यकारिणी सदस्य डॉक्टर योगेशजी पटणी यांच्या अथक प्रयत्नातून शेकडो तरुणांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला.. यात प्रामुख्याने संजय गवई, राजेश अवसरमोल, सिद्धार्थ अवसरमोल, किरण अवसरमोल, शैलेंद्र इंगळे, सागर वाकोडे, अमोल अवसरमोल, संदेश वाकोडे, अमोल इंगळे, देवेश मेढे, राम डोंगरे, अशोक शिंदे, धनराज वाकोडे, आदित्य वाकोडे,विनोद अवसरमोल, सचिन अवसरमोल, आकाश वानखेडे, अमित तायडे, राहुल अवसरमोल, पवन अवसरमोल, विशाल ठाकरे,यश वाकोडे, रितिक अवसरमोल,रोहित अवसरमोल, प्रीतम अवसरमोल, दर्शन अवसरमोल, अजय अवसरमोल, राम झुझुरडे समवेत शेकडो युवकांनी प्रवेश घेत चेनूभाऊंच्या महाविद्यायाचा संकल्प केला ..!
[13/11, 2:17 pm] बबुलु... Bau: या कार्यक्रमाला श्री चेनुभाऊ संचेती, श्री मोहनजी शर्मा, डॉक्टर योगेश पटणी, शंकरराव पाटील,मिलिंद भाऊ डवले, संतोषजी बोंबटकर, सुरेश भाऊ संचेती,विशाल मधवानी,निखिल मधवानी,बबलू बैरागी समवेत पक्षाचे अनेक ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
