आज दिनांक ०३/०१/२०२५ रोजी नगर परिषद कार्यालय मलकापूर येथे ज्ञानज्योती सावित्री फुले यांची जयंती ह दिवस, बालीका दिन व स्त्रि मुक्ती दिन माणून नगर परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये साजरा करण्यात आला

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

नगर परिषद कार्यालय मलकापूर जि. बुलडाणा
. या प्रसंगी सर्व प्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस कार्यालय अधिक्षक पुजाताई खरात (बानेरे) यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. नगर परिषद कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी पुजाताई खरात, श्रीमती अलकाताई माने, मनीषा अंभोरे, प्रियंका जाधव, कु. मेधा येवले यांना गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्यालय अधिक्षक पुजाताई खरात यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जिवनचरित्रावर मार्गदर्शन केले. मुलीच्या शिक्षणासाठी अहोरात्र परिश्रम करणारी भारतातील पहिलो स्वी शिक्षिका, स्त्रियांच्या हक्कासाठी लढगाऱ्या समाजसुधारक, आपल्या धारदार शब्दात मृदु मनालाही पाझर फोडणाऱ्या कवियत्री, अनायाची आई अशा किती तरी रुपात सावित्रीबाई आपणास भेटतात. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे नांव भारतासह जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेले आहे असे म्हटले-

मलकापूर नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी श्री विठ्ठल भुसारी यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नगर परिषद कार्यालयातील सर्व कर्मचारी बांधव उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)