अपंग जनता दल संघटनचे पदाधिकारी दिव्यांग बांधवांनी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे साहेब यांचा वाढदिवस केला साजरा

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

मलकापूर उपविभागीय अधिकारी श्री. संतोष शिंदे साहेब यांचा दिनांक 2 जनेवरी रोजी वाढदिवस होता . साहेब संघटना म्हटला किंवा एखाद्या दिव्यंग व्यक्ति म्हटला यांच्यासाठी उपविभाग्य अधिकारी संतोष शिंदे साहेब सदैव कार्यशील रहतात त्यांच्या अडी अडचणी मार्गी लावतात साहेबांचा   सहाबांचा आज वाढदिवस आहे हि बाब कलीम शेख हयंना  कळताच अपंग जनता दल संघटनेचे सर्व पदाधिकारी  साहेबांना वाढदिवसा शुभेच्छा देन्यासाठी मलकापूर तहसीला गेले ही बाब उपविभाग्य आधिकारी शिंदे साहेबांना कळताच त्यांनी महत्वपूर्ण मिटींग सोडून आपल्या वाढदिवसाची शूभेच्छा स्विकारण्यासाठी वरच्या मजल्यावरुन खाली आले आणी अपंग जनाता दल संघटनेचे राज्य सचिव कलीम शेख व त्यांचे दिव्यांग सहकारी  अनील साबे, सचिन मोरे, शेख वसीम  शेख ऐजाज, शंकर सातव , सैय्यद फफरीद शेख तस्लीम,  शेख समीर, शेख साबीर  गफूर चव्हाण ह्या दिव्यांग  बांधवांनी  श्री संतोष शिंदे उपविभाग्या अधाकारी मलकापूर यांचा पुष्पगुच्छ  व मिठाइ देउन वाढदिवस साजरा केला

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)