जळगाव दि. ०१-०२-२०२५.
जळगाव जिल्हा ड्रिब्लिंगबॉल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे पहिले महाराष्ट्र राज्यस्तरीय ड्रीब्लिंग बॉल क्रीड़ा स्पर्धेचे उद्घाटन मा. ना. प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगाव दिनांक १ फेब्रुवारी २०२५ जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे जळगाव जिल्हा ड्रिब्लिंगबॉल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे पहिले महाराष्ट्र राज्यस्तरीय ड्रीब्लिंग बॉल क्रीड़ा स्पर्धेचे राज्यस्तरीय कनिष्ठ व वरिष्ठ पुरुष व महिला स्पर्धेचे करण्यात आले. सदर स्पर्धेचे उद्घाटन माननीय आमदार चंद्रकांत सोनवणे आमदार चोपडा यांच्या हस्ते सकाळी साडेदहाला करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर नंदकिशोर खैरनार कार्यकारी अध्यक्ष डी बी एस ए आय अश्फाक शेख उपाध्यक्ष महाराष्ट्र तथा सहसचिव डी बी एस ओ आय विकास शेळके सेक्रेटरी, अविनाश जोशी राहुल ढोले पंच समिती प्रमुख आरती ठाकरे पंच समिती लीलाधर सचिव यवतमाळ प्रस्ताविक श्री विकास शेळके सर केले तसेच कांबळे पुणे जिल्हा सचिव प्राध्यापक डॉ. अनिल बडे पुणे जिल्हा नवीन शहर धुळे जिल्हा सचिव संजीव पाटील सांगली जिल्हा सचिव होणार नंदुरबार जिल्हा सचिव सूर्यभान पाटील सर संचालक यावल मार्केट संतोष सुरवाडे जळगाव पोलीस स्पोर्ट्स इन्चार्ज दीक्षा इंगळे यां पाहुण्यांचा सत्कार डॉक्टर शरीफ बागवान जिल्हाध्यक्ष ड्रीब्लिंग बॉल स्पोर्ट्स असोसिएशन व सचिन डॉ. आसिफ खान यांनी नियमाच संपूर्ण माहिती दिली . अध्यक्षीय भाषणामध्ये नामदार चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन करतांना सांगीतले खेळा मूळे खेळाडूचा जीवनामध्ये डिसिजन घेण्याची क्षमता वाढते व शरीर सुदृढ व आरोग्य निरामय होतो म्हणून प्रत्येकाने खेळाडू व्हावं असे म्हटले यावेळी ड्रीब्लिंग बॉल स्पोर्ट स्पर्धेचे उद्घाटन करून स्पर्धांना सुरुवात केली.
