बीएसएफ हेड कॉन्स्टेबल उमेश शंकर आव्हाड यांचा दिनांक 27 2 25 रोजी मृत्यू होऊन शहीद

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 झाले त्यांच्या वडिलांना शहीद मुलाचे मृत्युदाखला हवे होते वडील शंकर आवाड हे गेल्या पंधरा दिवसापासून मृत्यू दाखल्यासाठी नगरपरिषद, तहसील कार्यालय,सरकारी दवाखाना,एस.डी.ओ कोर्ट येथे फिरत होते पण परंतु कोणीताही अधिकारी, कर्मचारी,नेता त्यांच्या कामात आला नाही शेवटी त्यांना अमोल टप हनुमान सेनेचे संस्थापक अध्यक्ष,मोहनसिंग राजपूत विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष भेटले त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेऊन ताबडतोब नगराध्यक्ष हरीश रावळ यांना नगरपालिकेत बोलून दहा मिनिटात त्यांना मृत्यूचे दाखले काढून दिले यावेळी शहीद सैनिक उमेश आव्हाड यांच्या वडिलांनी तिघांचेही आभार मानले
 जो कोणीही अधिकारी कर्मचारी किती मोठा असला तो सामान्य माणसाला कायदेशीर काम करण्याची त्रास देत असेल तर अशा सामान्य नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा त्या अधिकाऱ्याला सरळ करून गोरगरिबांचे काम मोफत करण्यात येतील असे आवाहन हरीश रावळ यांनी दिले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)