पक्षप्रमुख मा. उध्दवजी ठाकरे साहेब यांचे बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन तथा पक्षप्रवेश.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
मुंबई: दि. १३ सप्टेंबर शनिवार रोजी शिवसेना पक्षप्रमुख मा. ऊध्दवजी ठाकरे साहेब यांच्या मातोश्री, कलानगर, वांद्रे येथील निवासस्थानी बुलढाणा जिल्हातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले तदनंतर विवीध पक्षातील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आले. यामध्ये घाटाखालील मनसे मा. जिल्हा प्रमुख श्रीमान बाबा काळे यांचा पक्ष प्रवेश करण्यात आला त्यावेळी मा. खा. अरविंदजी सावत, मा. खा. विनायकजी राऊत,मा. नरेन्द्रजी खेडेकर, मा. आ. सिध्दार्थजी खरात, मा. जालिंदर भाऊ बुधवत व गजाननराव वाघ जिल्हाप्रमुख, मा. सौ. जयश्रीताई शेळके, शिवसेना प्रवक्ता, मा. छगनदादा मेहत्रे, सहसंपर्क प्रमुख, यांच्या प्रमुख ऊपस्थीती मधे घेण्यात आले. 
या वेळी श्री. वसंतराव भोजने माजी जिल्हा प्रमुख, दिपक चांभारे पाटील तालुका प्रमुख, मलकापूर, श्रीराम खेलदार, तालुका प्रमुख खामगाव, रवि जैन, शहर प्रमुख, विजय इतवारे, बद्रीभाऊ बोडके, सिद्धेश्वर आंधळे, गणेश सुशिर, विभाग प्रमुख मलकापूर, यांच्या ऊपस्थीतीत सर्वांना शिव बंधन बांधले, त्यामध्ये नारायण हेलगे, दिपक गुळवे, कृष्णा सिनकर, ज्ञानेश्वर गुळवे, आत्माराम शेळके, भगवान चेके, सुभाष धनावत, विनोद कवाळ अमोल पसरडे, हरीम खान यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा 'मातोश्री' येथे उत्साहात पार पडला!!

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)