बुलढाणा – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) या राष्ट्रीय स्तरावरील मुस्लिम संघटनेच्या बुलढाणा शहराध्यक्षपदी सय्यद जुनेद सैयद इस्माईल यांची नियुक्ती

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 करण्यात आली आहे. AIMIM च्या बुलढाणा जिल्ह्यातील इतिहासात ही अध्यक्षपदाची नियुक्ती असून,जुनैद डोंगरे हे या पदावर विराजमान होणारे अध्यक्ष ठरले आहेत.

संघटनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने त्यांच्या सामाजिक कार्याची, विशेषतः युवकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या प्रयत्नांची दखल घेत ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी कटिबद्ध असलेल्या डोंगरे यांनी पद स्वीकारताना सांगितले की, “समाजात एकता, प्रगती आणि नवयुवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)