धामणगाव बढे .प्रतिनिधी
सरपंच सचिव ग्रां पं धामणगाव बढे दिव्यांगाना ग्रामपंचायत स्वनिधीतुन उत्पन्नाचे पाच टक्के निधी देणे बाबत
अर्जदार ग्रामपंचायत सदस्य धामणगाव बढे महोदय वरील विषयानुसार आम्ही विनंतीपूर्वक अर्ज करतो की महोदय मागील अनेक वर्षापासून आपल्या ग्रामपंचायत उत्पन्नातून दिव्यां गाना कोणत्याही प्रकार ची निधी वाटप केलेली नाही साहित्य वाटप करण्यात आले नाही हा दिव्यांगावर एक प्रकारे अन्याय झाल्याचे दिसून येत आहे दिव्यांगांना तात्काळ ज्या वर्षापासून आपण ग्रामपंचायत स्वनिधी दिव्या गाना पाच टक्के निधी वाटप केलेले नाही त्या वर्षापासून आज पर्यंत आपल्या ग्रामपंचायत चे उत्पन्नाचे.पाच टक्के निधी दिव्यांगाना देण्यात यावा दिव्यांगानावर आपल्याकडून अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी
निवेदन देताना ग्रां.पं.सदस्य पती अलीम कुरेशी. ग्रां.पं. सदस्य.हाफीस सादीक. ग्रां पं.जमीर.कुरेशी हे सर्वजण उपस्थित होते
