*दि 26/1/2026स्वातंत्र्य दिनि रोजी सकल मातंग समाज बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने मातंग समाज* *बिऱ्हाड मोर्चा
By -
जनवरी 29, 2026
0
जळगाव जा उपविभागीय* *कार्यालयावर काढण्यात आला* . आसलगाव मरी माता मंदिर येथून मोर्च्याला मा कैलास भाऊ खंदारे लहुजी शक्ती सेना प्रदेशाध्यक्ष व संजय बोदडे संस्थापक अध्यक्ष मातंग समाज समन्वय समिती म रा. ह्यांच्या नेतृत्वाखाली सदर मोर्चा काढण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाजाचे जेष्ठ नेते बबनराव बोदडे, वामनराव बोरसे भारतीय लहुजी सेना हे होते. महाराष्ट्रातील मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्याय मिळणेसाठी सदर मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्च्याला जिह्यातून विशेषतः संग्रामपूर जळगाव जा शेगाव भागातून समाज बांधव सहभागी झाली होता. विजय सोनोने प्रकाश बोदडे,कैलास डाखोरे भारतपाटोळे गणेश पाटोळे, दीपक रनसिंगे महादेव अडाळे, अरुण तायडे, शंकर सोनोने सुनील जाधव, सुनील सोनोने वासुदेव अंभोरे, संजय मस्के, लक्समन बोदडे, प्रमोद घोडे, पवन अवचार, संदीप भालेराव, गजानन पाटोळे गजानन तायडे अजय खंदारे उत्तम खरात, तुळशीराम साबळे आत्मराम भालेराव दयाराम सोनोने श्रीकांत वाघमारे, अतुल उंबरकर, संजय निकाळजेमधुकर बाटकर, व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. अक्षरा दिलीप पाटोळे खांडवी
