मलकापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गट बुलढाणा जिल्हा आढावा बैठकीत मलकापूर नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या लोकप्रिय नगरसेवकांचे व नवीन नियुक्त्या झालेल्या

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले या कार्यक्रमात मलकापूर येथील लोकप्रिय नगरसेवक, प्रसाद भाऊ जाधव ,अरूण भाऊ अग्रवाल,एड,मजीद कुरेशी साहेब, राजु भाऊ डोफे,हबीब भाई चव्हाण,यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच नवनियुक्त जिल्हा संघटक डॉ सुभाष तलरेजा यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले या बैठकीचे अध्यक्ष सिंदखेडराजा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार 

माननीय श्री मनोज दादा कायंदे यांच्या हस्ते नवीन कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेश घेण्यात आले या बैठकीत प्रमुख उपस्थिती खामगाव चे माजी आमदार श्री दिलीप कुमार सानंदा, राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष एड,नाझेर काझी साहेब,

व जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी , मलकापूर येथील बाळु भाऊ पाटील,उमेश शिंदे,लखन कुरेशी, बाळासाहेब दामोदर,अमोल टप,उपस्थित होते या कार्यक्रमात पुढील निवडणुकीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले संपर्क साधून पक्ष बळकट करण्यासाठी घरा घरापर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित दादा पवार यांच्या कार्याबद्दल माहिती पोहचवण्यासाठी नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)