बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभागा तर्फे शेगांवात कॉर्नर मिटिंग. शेगांव. दिनांक 05.

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 11. 2022 शनिवारी सायंकाळी 6 वाजता हजरत टिपू सुलतान रह. चौक मध्ये व नंतर 8 वाजता मोहल्ला पैठ डॉ. जाकीर हुसेन नगर मध्ये कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागा तर्फे मा. राहुल गांधी यांच्या पदयात्रा व जाहीर सभा बद्दल लोका मध्ये जनजागृती करण्यासाठी मिटिंग घेण्यात आली होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी रशीद खान जमदार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कांग्रेस अल्पसंख्यांक विभाग. प्रमुख उपस्थितीत ॲड. जावेद कुरेशी जिल्हाध्यक्ष कांग्रेस अल्पसंख्याक विभाग. डॉ असलम खान बुलढाणा जिल्हाकार्याध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग. ॲड. मोहतेशाम रजा जिल्हा सदस्य. बुडन जमदार मा. शहराध्यक्ष. डॉ. सलीम कुरेशी. होते. कार्यक्रमाचे संचालन शेख हाशम व आभार प्रदर्शन दिलीप पटोकार यांनी केले. सर्व मान्यवरांनी मार्गदर्शनात सांगितले की मा. राहुल गांधी यांची शेगांव शहरात पदयात्रा व जाहीर सभा दिनांक 18. 11. 2022 शुक्रवारी दुपारी 4 वाजता पालीवाल यांच्या शेतात आनंद सागर जवळ आयोजित करण्यात आले आहे. तरी सर्व लोकांनी. अल्पसंख्यांक विभागा चे नेते पदाधिकारी शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी चे लोकांनी हजारो ची संख्या उपस्थित रहावे. असे आव्हान करण्यात आले आहे. यावेळी फिरोज खान जिल्हा उपाध्यक्ष. जब्बार ठेकेदार अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक विभाग. शेख चाँद कुरेशी. मा. नगरसेवक सै. नासीर सैलानी. इरफान दसतागीर. अ. समद मौलाना. करीम कुरेशी. हाजी शेख इक्बाल. सलीम कुरेशी. शेख अनीस. व आदि लोक उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)