मा राहुलजी गांधी यांची कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा ही 18नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या संत नागरी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 शेगाव येथे आगमन करीत आहे त्या निमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग यांच्या वतीने भारत जोडो यात्रे संदर्भात प्रचार आणि प्रसार व जनजागृती करण्यासाठी  रथ निर्मिती केली प्रसार प्रचार रथाचा आज दिनांक 5 नोव्हेंबर रोजी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय बुलढाणा येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष विजयजी अंभोरे यांचे हस्ते  या रथाला हिरवी झेंडी दाखऊन शुभारंभ केला या प्रसंगी महाराष्ट्र  काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष मा विनोद बेंडवाल,प्रदेश सचिव गौतम गवई,जिल्हा अध्यक्ष प्रमोद दादा अवसरमोल,जिल्हा समन्वयक राजेंद्र वानखेडे ,जिल्हा उपाध्यक्ष सोपान पानपाटील तसेच भा रा का चे ज्ञानदेव तायडे ,विलास सावळे ,अशोक रायपुरे, सोमाजी इंगळे,सुभाष अवसरमोल,अजय वानखेडे,फिरोज खान,सादिक शेख, शकील पठाण ,रौफ शेठ जावेद ठेकेदार यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर सादर रथ बुलढाणा शहरातून विविध भागातून फिरविण्यात आला त्यावेळी सदर रथ हा बुलढाणा जिल्हा काँग्रेस चे माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव घुमरे यांचे निवासस्थान येथून जात असताना लक्ष्मणराव घुमरे यांच्या परिवाराच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले त्यावेळी लक्ष्मणराव घुमरे यांचे समवेत त्यांच्या नातवंडा सह पूर्ण परिवार तसेच भारतीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रा संतोष आंबेकर. व इतर काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते तर या भारत जोडॉ अभियान प्रच्रार रथाचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले मोताला येथेतालुका अध्यक्ष गजानन मामालकर,जिल्हा उपाध्यक्ष ,तुळशीराम नाईक  संजय किनगे,गणेशसिंग राजपूत,मिलिंद जयस्वाल,साहेबराव डोंगरे सुनील पाटील ,गजानन पालवे,विष्णू शिराळ,बळीराम नरवाडेतसेच चिखली यथे रहुलभाऊ बोंद्रे यांचे जनसंपर्क कार्यालयात श्री म्हस्के व पदाधिकारी तर मेहकर येथे मेहकर तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष देवानंद पवार, प्रदेश कॉंग्रेसचे कार्यकारणी  सदस्य सतीश ताजणे, मा.नगरसेवक तथा गट नेते अलिम ताहेर, सांस्कृतिक सेलचे गजेंद्र माने, भीमशक्तीचे विदर्भ सरचिटणीस किशोर गवई, महादेव ससाणे, मा.नगर सेवक निलेश सोमन, मां नगरसेवक निलेश मानवतकर,मा नगरसेवक मुजिब कुरेशी, विजय वायाळ, सुमित धोटे, प्रल्हाद कानोडजे,पवन डोंगरदिवे  अनिल चांगाडे, फिरोज खान जिल्हासचिव युवक काँग्रेस, विक्की नव्हाळे युवक काँग्रेस, पवन डोंगरदिवे, युनुस गवळी व मेहकर तालुक्यातील व शहरातील कॉंग्रेस चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)