भारत* *जोडो* ** *यात्रा* ** *महत्वपूर्ण* * *बैठक* भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते मा. राहुलजी
By -
नवंबर 04, 2022
0
* गांधी हे कन्याकुमारी पासून ते काश्मीर पर्यंत लाखो देश वासियोंना सोबत घेऊन 3750 की. मी. ची ऐतिहासिक पदयात्रा करत आहे. ही यात्रा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये दी. 18 ते 20 नोव्हेंबर 2022 ला असणार आहे. बुलढाणा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभागा ची बैठक हाजी रशीद खान जमदार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कांग्रेस अल्पसंख्यांक विभाग यांच्या अध्यक्षतेखाली भारत जोडो पदयात्रेच्या नियोजन संदर्भात जिल्हा नियंत्रण कक्षात बैठक घेण्यात आली आहे. या वेळी प्रमुख उपस्थिती ॲड जावेद कुरेशी जिल्हाध्यक्ष कांग्रेस अल्पसंख्याक विभाग. डॉ असलम खान जिल्हा कार्याध्यक्ष कांग्रेस अल्पसंख्यांक विभाग. बुडन जमदार माजी शहराध्यक्ष. ॲड. मोहतेशाम रजा सदस्य जिल्हा काँग्रेस कमिटी यांची होती. भारत जोडो पदयात्रा चे शेगांव मध्ये आगमन 18 नोव्हेंबर 2022 रोजी होत आहे. त्यानिमित्ताने पदयात्रा व जाहीर सभेत शेगांव शहर. तालुक्यातील व जिल्ह्यातील हजारो ची संख्याने अल्पसंख्यांक विभागा चे लोक कसे येतील त्या बद्दल सविस्तर चर्चा व नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात वार्डात गावात. शहरात काॅरनर मिटिंग घेऊन लोका मध्ये जनजागृती करून मा. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रेत व जाहिर सभेत हजारो ची संख्याने लोकांनी हजर रहावे. असे अल्पसंख्यांक विभागा ची बैठक मध्ये ठरविण्यात आले आहे. या कार्यक्रमात शेख जब्बार ठेकेदार अध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग. फिरोज खान जिल्हा उपाध्यक्ष. जाकीर मेमन माजी नगरसेवक मलकापूर. जुबेर सहारा मा. अध्यक्ष युवक कांग्रेस. सैय्यद नासीर सैलानी माजी नगरसेवक. शेख चांद कुरेशी. शेख हाशम. शेख अमीन माजी शेगांव तालुकाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग. हैदर अली गजनफर अली. मो. इरफान दसतागीर. सलमान रजा. अमीन खान हैदर खान. दानिश मोवाल. शेख आदिल. मो. अरबाज. सुभान खान. रफीक लिडर. आदिल खान. नवेद शाह. फैय्याज खान. मो. मुनतजीम. सैय्यद इर्शाद. शेख अमीर. वसीम खान. व आदि अल्पसंख्यांक विभागा चे लोक उपस्थित होते.
