मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय ' 100 खाटाचे श्रेणी वर्धनसाठी मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामासाठी 22 कोटी 14 लक्षनिधी मंजुर ! आतिक खान मुक्ताईनगर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
[
[

मुक्ताईनगर मतदार संघासाठी सर्वात मोठी उपलब्धी प्राप्त झाली असून  उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर जिल्हा जळगाव पूर्वी50 खाटांचे होते या रुग्णालयाचे श्रेणी वरदान होत 100 खाटांचे रुग्णालयास मान्यता मिळावी यासाठी गेल्या दोन वर्षापासून आमदार चंद्रकांत पाटील यांचा सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू होता त्यानुसार मागील काळात यास रुग्णाला 100 खटांचे श्रेणी वर्धनच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली होत होती त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सततच्या पाठपुराने सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शासनाकडे शंभर खटांच्या रुग्णालयाच्या अंदाजपत्रक व नकाशे शासनाकडे निधी मागणीसाठी प्रस्तावित होते यासाठी वेळोवेळी त्यांनी पाठपुरावा केल्याने आज दिनांक 18 नोव्हेंबर 2022 रोजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय 100 खटांच्या रुग्णालय मुख्य इमारत व निवासस्थान बांधकामाचे अंदाजपत्रक व आराखड्यांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक: प्ररामा 2022/प्र. क्र.144/आरोग्य 3 मुंबई 400001 दि.18 नोव्हेंबर 2022 अन्वये रूग्णालय मुख्य इमारत साठी 1355.05 लक्ष तर निवासस्थान साठी 858.54 लक्ष इतक्या मोठ्या भरीव निधीसह अंदाज पत्रक व नकाशांना  मंजुरी मिळाली असून जनतेच्या हितासाठी मतदार संघाचा विकास एके विकास हेच सूत्र राबवून तसेच पायाला भिंगरी लावून धडपणाऱ्या आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या पाठपुराव्याला प्रचंड यश आले असून एक कर्तव्यशिल आणि जागरूक लोकप्रतिनिधी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून लाभल्याचे यावरून दिसून येत असून या आजच्या निर्णयाने मतदार संघातील गोरगरीब जनता तसेच अपघात ग्रस्त , मोठ मोठ्या शस्त्रक्रिया तसेच अवघड उपचार मुक्ताईनगर येथेच मिळणार असल्याने मुक्ताईनगर मतदार संघाने आरोग्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आज टाकल्याने सर्व या निर्णयाचे कौतुक होत आहे.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)