मुक्ताईनगर शहरातून पाच लोक मक्का मदीना येथे उमराह साठी रवाना....आतिक खान मुक्ताईनगर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


मुक्ताईनगर शहरातील सिड फार्म मनियार महोल्लाह भागातून पवित्र मक्का मदीना येथे उमराह साठी पाच लोक रवाना होणार आहेत.
सिड फार्म येथील मुस्लिम मनियार मस्जिद ट्रस्ट चे खजिनदार मनियार बिरादरीचे चे उपाध्यक्ष शेख अहमद शेख यासीन ठेकेदार व त्यांची पत्नी साबेराबी शेख.अहमद, व शेख समद शेख इस्माईल व त्याची पत्नी मैराजबी व मुलगा शेख शाहरुख शेख समद असे एकुण पाच लोक उमराह साठी जात असुन मुक्ताईनगर तालुका मनियार बिरादरी तर्फे त्याचा सत्कार चा कार्यक्रम चे आयोजन करण्यात आले होते.त्यांनी शेख अहमद शेख यासीन यांचे रुमाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी मान्यवर यानी शेक अहमद शेख यासीन याना शुभेच्छा दिल्या.या वेळी जळगाव जिल्हा मनियार बिरादरीचे उपाध्यक्ष हकीम आर चौधरी, कलीम मनियार, शेख अजीज शेख बिस्मिल्लाह, हाजी कादर शेख.मुसा, हमीद शेख मुनाफ, इच्छापुर येथील खलील मेम्बर, शेख हुसैन शेख मुसा अदि उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)