त्रिवेदी या दोन संविधान पदावर असलेल्या नालायक लोकांनी विश्वाचे आदर्श व देशासह महाराष्ट्राचे दैवत कुळवाडी भुषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या बाबत अवमान करणारे वक्तव्य केले आहे.या बाबत संपूर्ण देशात संतापाची लाट शिवशंभू प्रेमी असलेल्या जनमाणसात निर्माण झाली आहे.यांच्या विरोधात
#शिवसेना
#उध्दवबाळासाहेबठाकरे पक्षाच्या वतीने आज मा.उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
शिवसेना पक्षाच्या वतिने भगतसिंग कोश्यारी व भाजपाचा प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आदोलन करण्यात आले व निषेध नोदवण्यात आला.
खामंगाव येथील शहिद भगतसिंह चौक येथील युवा नेत्रुत्व व कुशल कंबड्डी खेळाडु
#गणेशभाऊ परदेशी व मित्रमंडळाने शिवसेना पक्षाचे अविभाज्य भागं युवासेना मंध्ये प्रवेश केला आहे.युवासेना तालुका प्रमुख धिरजभाऊ कंठाळे युवासेना शहर प्रमुख संतोषभाऊ सावगं,युवासेना उपशहर प्रमुख अनिकेत साहारकर यांच्या कुशल नेत्रुत्वार विश्वास ठेवुन मा.विधानसभा संघटक
#रविभाऊ महाले यांच्या हस्ते पुष्पगुछं देवुन व पुष्पहार घालुन प्रवेश करण्यात आला.याप्रसंगी जितेंद्रभाऊ जैन,चंदुभाऊ थोरात,शांतारामभाऊ,धिरज मिश्रा यांनी युवासेना मंध्ये प्रवेश घेण्यात आला.
निषेध आदोलनाला व युवासेना प्रवेश प्रसंगी विधानसभा संघटक रवि महाले,तालुका प्रमुख विजय बोदडे,शहर प्रमुख विजय इंगळे,शिव उद्योग जिल्हाप्रमुख डाँ.संतोष तायडे,वाहतूकसेना तालुका प्रमुख शंकर खराडे,उपशहर प्रमुख संतोष करे,निरंजन ठाकुर,नितीन खिरडकर,सुरेश लोखंडे,दिनेश पतंगे,मुरलीधर शेलकर,उप तालुका प्रमुख विजय तडपते,प्रकाश पवार,विजय बोर्डे,हेमंत खारोडे,महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख
#भारतीताई चिंडाले,महिला आघाडी शहर प्रमुख श्रुतीताई पतंगे,मायाताई,चंदाताई
किसान आघाडी जिल्हा प्रमुख
#देविदास उमाळे,युवासेना तालुका प्रमुख धिरज कंठाळे,युवासेना शहर प्रमुख संतोष सावगं,उप शहर प्रमुख अनिकेत साहारकर
निष्ठावंत शिवसैनिक अमलकार सर,सुभाषकाका ठाकुर,आनंद चिंडाले,श्रीराम खेलदार,नंदकिशोर भारसाकळे,ज्ञानेश्वर सोळके,गजानन होगे काका व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
छत्रपती शिवरायांच्या बाबत असे बेताल वक्तव्य करणार्या कुठल्याही पक्षाच्या किंवा संविधानीक पदावर विराजमान असलेल्या नालयक प्रतिनिधीला बुलढाणा जिल्हा बंदी खामंगाव शिवसैनिक करतील व तिव्र स्वरुपाचे आदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमुद करण्यात आले.
जय जिजाऊ जय शिवराय
जय शंभूराजे जय भिमराय
जय महाराष्ट्र🚩🚩
