दिनांक २०/११/२०२२ रोजी मा.राहुल जी गांधी यांची पदयात्रा भांडवल ते जळगाव जामोद कडे निघाली, जळगाव जामोद येथे सर्व नेते मंडळींच्या भेटीगाठी झाल्या, त्यामध्ये
By -
नवंबर 21, 2022
0
* जळगाव जामोद चे स्वातीताई वाकेकर व त्यांचे पती डॉक्टर संदीप वाकीकर, आमदार प्रिनीति ताई शिंदे,माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे,माजी आमदार हर्षवर्धन दादा सपकाळ यांचे कौटुंबिय,माजी मंत्री प्रा.वर्षा ताई गायकवाड,जैष्ट नेते खालीक बाप्पू देशमुख,अंबादास जी भाटे,माजी मंत्री आमदार असलम शेख साहेब,माजी मंत्री अनिस अहेमद जी,राहुल जी गांधी यांच्या यात्रेत लोकांना बाजू बाजू करून यात्रा पुढे नेणारे मनोज जी,त्या नंतर जयश्री ताई शेळके,सतीश जी महेंद्रे व प्रा.गजानन जी खरात व आपल्या जिल्ह्यातील मान्यवर नेते मंडळी उपस्थित होती,त्याच प्रमाणे हुसेन जी दळवई,प्रवीण जी देशमुख,श्री.गोगर,व मुंबई येथील मित्र प्रकाश जी सोनुने,माजी मुख्यमंत्री मध्य प्रदेश श्री.दिग्विजय सिंह जी,महिला प्रदेश अध्यक्ष सौ. संध्या ताई सव्वालाखे,त्याच प्रमाणे ही यात्रा दुपारी ४ वाजता निमखेडी च्या बाजूला ते निघाली,निमखेडी येथे समारोपीय कार्यक्रमात लाईट ऑफ युनिटी अनुराधा परिवार राहुलभाऊ बोन्द्रे यांनी ह्या कार्यक्रमाचा आयोजन केला होता,त्या ठिकाणी अकोला येथील श्री.अविनाश जी देशमुख व सौ. शोभा काळे यांनी आणलेला दृष्टी विध्यार्थी व मूक बधिर विध्यार्थी व इतर ह्या विद्यार्थींचा राष्ट्रगीतांचा कार्यक्रम होता,आणि तो झाला,त्याच नंतर मा.राहुलजी गांधी हे आले आणि यांनी लाईट ऑफ युनिटीचे उदघाटन केले,त्या नंतर आपले विचार व्यक्त केले,आणि त्या नंतर त्यांनी त्या लाच मुलांसोबत फोटो घेतले,या प्रसंगात एच के पाटील प्रभारी,प्रदेश अध्यक्ष नानाभह पटोले,माजी मंत्री एड यशोमतीताई ठाकूर,आमदार कुणाल बाबा पाटील,राहुलभाऊ बोन्द्रे,हर्षवर्धन जी सपकाळ,प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर,प्रवीण जी देशमुख,माजी मंत्री अनिस जी अहेमद,आमदार राजुभाऊ एकडे,विशाल जी मुत्तमवार व जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते,आणि राहुलजी गांधी यांनी सर्वांचे आभार मानले,त्या नंतर कॅम्प A मध्ये ज्या ज्या समितीत एका महिना पासून काम करत होते,त्यांच्या बरोबर विविध समिती द्वारे फोटो सेशन झाले,कन्ट्रोल रूम चे पदाधिकारी समनव्यक श्यामभाऊ उमाळकर प्रदेश सरचिटणीस,जयंत जी खेळकर यांनी आपले समिती द्वारे राहुलजी गांधी यांच्या सोबत छाया चित्र काळले,व त्यांनी सर्वांचे आभार मानले की महाराष्ट्रात भारत जोडो यात्राचा खूब चांगला स्वागत केलं व मी तुमचे प्रेम विसरणार नाही असे गौरव उद्गार काढले,आणि यात्रा पुळे निघाली.....*
