पोलिस निरीक्षक श्री ससे यांना श्रध्दा वालकर हत्या-याला फाशी द्या निवेदन सादर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
[22/11, 4:39 pm] ADLABAD: आतिक खान मुक्ताईनगर        श्रध्दा वालकर च्या खुन्याला फाशीची शिक्षा द्या ....मनसे. मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक श्री  ससे यांना नुकतेच निवेदन देण्यात आले, लव्ह जिहाद चे पेन ग्रामीण भागात ही पोहचले आहे श्रध्दा हीची क्रूर हत्या करणारा आफताब याला फाशी ची शिक्षा झाली पाहिजे कारण श्रध्दा च्या क्रूर खुनानंतर मुलीच्या सुरक्षेची प्रश्न निर्माण झाले आहे,अशा प्रकरणात कठोर पावले उचलावी, धर्मांतरावर कोर्टाची संमती सक्तीची करण्यात यावी,हे प्रकरण जलद गतीने न्यायालयात चालवण्यात यावी.आफताब च्या कुटुंबीयांना शासकीय सवलती लाभ बंद करण्यात याव्या,मतदानाचा अधिकार ही रद्द करण्यात यावा अश्या मागण्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना व भारतीय जनता पार्टी यांनी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना  निवेदनात लेखी दिल्या आहे आहे.उपस्थित मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई,भाजपा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जवरे,शहर अध्यक्ष मंगेश कोळी,गण अध्यक्ष गजानन पाटील,बजरंग दल दीपक सोनार,सोनार बेलसवाडी,

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)