खामगाव इथे हॉटेल आर्यन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची बुलढाणा जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


खामगाव इथे हॉटेल आर्यन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाची बुलढाणा जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न झाली बैठकीस अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष *मोबीन अहमदकार्याध्यक्ष अल्पसंख्याक विभाग एम डी साबीर* हे होते व उपस्थितीमध्ये  बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक विभाग शेख सलीम शेख फरीद  तसेच  बुलढाणा जिल्हा सरचिटणीस पदी आज देऊळगाव राजाचे  रफिक खान यांची नियुक्ती करण्यात आली  व यावेळी उपस्थितीत जळगाव जामोद अल्पसंख्याक विभाग चे  विधानसभा अध्यक्ष रियाज अहमद तसेच खामगाव तालुकाध्यक्ष शब्बीर खा पठाणखामगाव शहर अध्यक्ष मोहम्मद मोहिमदिन जळगाव जामोद तालुका अध्यक्ष अब्दुल हमीद चीखली तालुका अध्यक्ष शेख अब्दुल रहेमान  मोटाला तालुका अध्यक्षमुशिर खान मोतला शहर अध्यक्ष मिर्झा मोहीद बेग जळगांव शहर अध्यक्ष शेख फिरोझ बंड्ड भाऊ झोरे शेख कदीर शेख चाँद तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्या विभागाचे बुलढाणा जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष शहराध्यक् उपस्थित होते येणाऱ्या 29 नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मोबीन अहमद सर यांच्या वाढदिवस निमित्त साधून माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार मुस्लिम अल्पसंख्यांक समाजातील प्रत्येक घराघरात यांचे विचार पोहोचविण्यात यावे व हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्याभरात राबविण्यात यावा असे मत बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष शेख सलीम शेख फरीद यांनी मांडले

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)