आपणास कळविण्यात येते की, हज़रत ग़ौस ए आज़म दस्तगीर बाबा च्या ४२व्या उर्स शरीफ आणि निशान निमित्याने सिंदखेडराजा येथ प.पु.गुरुवर्य अल्हाज असदबाबा यांच्या स्मृति पित्यार्थ दिनांक १५ डीसेंबर गुरुवार आणि दिनांक १६ डिसेंबर २०२२ शुक्रवार रोजी हज़रत गौस- ए-आज़म दस्तगीर बाबा बहुद्देशीय संस्था, असनाज हेल्थकेयर एजुकेशन एंड रिसर्च फाउंडेशन द्वारा आयोजित मोफत कर्करोग (कॅन्सर), अस्थिरोग तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.तसेच लायन्स क्लब जालना यांच्या विद्यमाने दिनांक १६ डिसेंबर २०२२ शुक्रवार रोजी मोफत नेत्रर रोग तथा तपासणी आणि उपचार मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिरासाठी मुंबई, पुणे,नाशिक, अहमदनगर, शिर्डी, औरंगाबाद ,जालना , येथील नामांकित हॉस्पिटल्स आणि सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टर उपस्थित राहुन रुग्णांची तपासणी करणार आहे.
*महा-आरोग्य शिबिराचे वैशिष्ट्ये :-*
(१) सर्व प्रकारचे कर्करोग तपासणी तथा उपचार मार्गदर्शन (छाती, तोंड, गर्भाशय, फुफ्फूस,लीवर, आतडी, कोलोरेक्टल, प्रोस्ट्रेट, हाड़, मनका,ब्रेन,कान ,नाक , घसा)
२)विविध तपासणी (पैथोलॉजी टेस्ट) महिलांसाठी मेमोस्कॅन,PAP समीर टेस्ट, स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच महिला पुरुषासाठी तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत आधुनिक मशीन द्वारे ओरल कॅन्सर चेक अप, लिव्हर , मूत्रपिंड तथा फुफुस तपासणी
(३) हाडाची तथा पाठीच्या आणि माणेच्या मनक्याची तपासणी आणि उपचार मार्गदर्शन,
(४) सर्व प्रकारचे नेत्ररोग (मोतीबिंदू) तपासणी
आणि उपचार मार्गदर्शन
(५) कान ,नाक , घसा रोग तपासणी
(५) मोफत औषधी वाटप
कृपया या आधी पेशंटनी कोठेही तपासन्या केल्या असतील त्याचे सर्व पेपर सोबत घेऊन येणे.
*नोंदनिसाठी खालील नंबर वर संपर्क साधावा*
(1)अँड.आरिफखान
📲9923316086
📲7719994736
तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा ही विनंति
*आयोजक*
*डॉ.अमजद खान पठाण*
( *कर्करोग शास्त्रज्ञ,मुंबई* )
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*स्थळ :- हज़रत दस्तगीर बाबा दर्गा सिंदखेडराजा, जिल्हा बुलडाणा*
दिनांक :- *१५ डिसेंबर २०२२*गुरुवार आणि १६ डिसेंबर २०२२ शुक्रवार
*वेळ :- सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत*
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
