आज धामणगाव बढे येथे *छत्रपती शिवाजी महाराज* यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल व इतर लोकांच्या जाहीर निषेधार्थ काळ्या फिती लावून निषेध व्यक्त

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 केला.
यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांनी पाठींबा दिला होता.
किशोर काका मोदे,राजु बोरसे,वामन बोरसे, गणेश हुडेकर, पठाण जी,सतिष पाटील ,मुकुंदा क्षिरसागर,दिनकर पाटील यांनी निषेध व्यक्त केला.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)