आपतक लाईव्ह न्यूजचे मुख्य संपादक व हिंदी मराठी पत्रकार संघाचे ता.संपर्क प्रमुख व माहिती अधिकार कार्यकर्ते धर्मेशसिंह राजपूत यांच्या वाढदिवसानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाचे कार्यालय येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हिंदूसुर्य महाराणा प्रतापजी यांची प्रतिमा व पुष्पगुच्छ भेट देत धर्मेशसिंह राजपूत यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या
यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा धनश्रीताई काटीकर पाटील, जिल्हाध्यक्ष गौरव खरे, विदर्भ सतिष दांडगे, प्रदेश महासचिव करणसिंग सिरसवाल,सिटी न्यूजचे पत्रकार संदीप सावजी इ. पत्रकार बांधव उपस्थित होते

