मुक्ताईनगर तहसीलदारांकडून राष्ट्रपती,पंतप्रधान कडे निवेदनातून साकडे..गैर व्यक्तव्य केल्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांना मायदेशी पाठवा- महाराष्ट्र नवनिर्माण सेना.*आतिक खान मुक्ताईनगर

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
,*  महाराष्ट्राचे पदसिध्द पदावर विराजमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे गैर विधानावर विधान करीत आहे महाराष्ट्रचां कोणताही इतिहास पार्श्वभूमी माहीत नसतांना महाराष्ट्राच्या जनतेच्या भावनांशी सातत्याने खेळत आहे,छत्रपती शिवाजी राजे यांची तुलना  थेट पवारांशी करतात तर कधी गुरूवाद पेटवतात मागील व्यकत्व्य तर ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यावरही करण्यास त्यांनी मागे पुढे पाहिले नाही..तरी त्यांचा समाचार मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी घेतला होता.त्यांच्या मुळे ते बऱ्याच वेळ गैर व्यक्तव्य करण्यास स्थिरावले l समाज सुधारक,महिला क्रांती व पहिली मराठी शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यावर व्यक्तव्य करून वादळ ,कलह, निर्माण केला होता,त्यामुळे वेळोवेळी जनतेच्या भावना दुखवत आहे,अश्या राज्यपालला त्यांच्या  मायदेशी पाठवा त्यांचा निषेध आहे असे मनसे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी निवेदन तर्फे राज्यसरकार,उपराष्ट्रपती,राष्ट्रपती,पंतप्रधान यांच्या कडे त्वरित पाठविण्याचे सांगितले आहे,जेणेकरून परत परत जनतेच्या भावना दुखणार नाही,जाळपोळ किव्हा दंगलीचे वातावरण निर्माण होणार नाही प्रत जिल्हाधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आली आहे उपस्थित तालुका अध्यक्ष मधुकर भोई,भास्करराव पाटील (माजी सरपंच,चेअरमन)मंगेश कोळी, दीव्यांग क्रांती अध्यक्ष उत्तम जुंबळे,पवन कोळी, मुक्ताईनगर कार्यकर्त्या तैजूब बी  सुकदेव झाल्टे पारंबी आदी ज्येष्ठ तरुण उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)