तयार केलेली राज्य घटना होय .यात अतुट असे प्रखर व पक्के विधाने (कलमे) लिहिले आहेत. ही विधाने सर्वांसाठी समान न्याय हक्क देणारे आहेत.कोणासाठी काही अन्याय कारक अथवा खोडसाळ, नाहीत. म्हणून या संविधानाला न्याय देवता म्हणने वावगे ठरणार नाही.
संविधानात न्याय, कायदा व सुव्यवस्था सुरक्षा ,पक्की नमुद केलेली आहे.भारतीयांवर अन्याय, अत्याचार, जातीय दंगली अपघात,बलत्कार जर झाला तर कोणता च देव धर्म , मंदिर, मस्जिद,पंडे पुजारी, मौलवी,गिता, कुराण बायबल न्याय देवून वाचवू शकतो काय ? नाही तर त्याला आपले अमुल्य संविधानाच वाचवू शकते.
या संविधानाचे एवढेच महत्व नाही!
हिंदू, मुस्लिम,शिख, इसाई, ब्राम्हण, कुणबी, मराठा,भोई, कोळी, माळी इत्यादी अनेक समाजाच्या महिला साठी समान अधिकार,दिला आहे.बापाच्या इस्टेटीत समान हक्क,नौकरीत, शिक्षणात, राजकारणात, मतदानाचा समान अधिकार दिला आहे
गरिब श्रीमंत, लहान मोठे यांना सुद्धा समानहक्क बहाल. केलेला आहे. असे दुसऱ्या धर्मात, जातीत, दुसऱ्या राष्टात दिसतच नाही.म्हणून???
हे अमुल्य संविधान महान आहे!
त्यामुळे आपण नितिमान आहे.
म्हणून आपली शान आहे!!
संविधाना मुळेच माझा देश महान आहे!
तरी जे ना समज आहे ते याचा थोडा देखिल विचार न करता संविधान बदलविण्याची भाषा करतात.म्हणून**
२६ नोव्हेंबर ला सर्व जनतेने याचा अभिमान बाळगायला पाहिजे असे माझे विनंती
