आज दिनांक 26 नोव्हेंबर संविधानात दिनानिमित्त शांतीनगर मधील बुद्ध विहाराचे उद्घाटन तथा तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली या संपूर्ण कार्यक्रमाला शांतीनगर मधील युवकांनी हा कार्यक्रम
By -
नवंबर 26, 2022
0
आयोजित केला असून आदरणीय गणेश भाऊ वानखेडे यांच्या प्रयत्नाने तथा समाजाच्या नागरिकांनी सर्व तन-मन-धनाने सहकार्य केले बुद्धांचे मूर्ती दान देण्याचे कार्य नांदुराच्या नगराध्यक्ष सौ रजनीताई अनिल जवरे यांनी बुद्धाची मूर्ती दान दिली व आज सकाळी सर्वप्रथम बुद्धाच्या मूर्तीची रॅली मिलिंद नगर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून शोभायात्रा काढण्यात आली व समाज बांधवांनी उपस्थिती लावून या कार्यक्रमाला या कार्यक्रमाची शोभा वाढविली तरी सर्व समाज बांधवांचे मी आयोजकातर्फे सर्वांचे अभिनंदन करतो व संविधानात दिनाच्या शुभेच्छा देतो जय भीम
