_राज्याचे कृषी मंत्रीपदावर असलेल्या अब्दुल सत्तारांनी संसदरत्न खा. सौ. सुप्रियाताई सुळे यांच्यावर ज्या गलिच्छ

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* शब्दात शेरेबाजी केलीय ती निषेधार्ह आहे. एखाद्या मंत्र्याने महिलांसदर्भात अशी भाषा करणे हा सत्तेचा माज आहे. अब्दुल सत्तारांचा तीव्र निषेध._* 
*_महिला लोकप्रतिनिधींचा अपमान करणाऱ्या या मंत्र्यांचा राज्यपाल महोदयांनी त्वरीत राजिनामा घ्यावा_*
⚫⚫✔️✔️✔️

*_आज रावेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या तर्फे रावेर येथे अब्दुल सत्तार चा जाहीर निषेध करण्यात आला सोबत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते_*

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)