* पुरस्कार २०२२" चे वितरण करण्यात येणार आहे. संस्थेच्या वतीने आयोजित हा वार्षिक १५ वा सोहळा असणार आहे, कार्यक्रमाचे आयोजन अल्पबचत भवन, (जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी ) करण्यात आले आहे ह्यावर्षी श्री संतोष नानाभाऊ रणसिंग पुणे श्री अनिल विज्ञान महिरराव धुळे, प्रा. मंदाकिनी नवल भामरे, श्री सुनील अमृत गोपाळ धुळे, श्री सुरेश तेजराव केवडकर वाशिम, कल्परुण सोशल फौंडेशन (पुणे), शेख नबी शेख गनी (जळगाव), मोहसीन खान अजिज खान धरणगाव डॉ शोएब एम हारून पटेल, जळगाव, सौ मंगल सतीश सासवडे, शिरूर, पुणे, श्री प्रमोद पाटिल चिलाणेकर एरंडोल, श्री जितेंद्र केवलसिंग पाटिल, अब्दुल हाफिज अब्दुल हक,धुळे, श्री प्रशांत लोहार, निमझरी, धुळे , शबनम समीर डफेदार,टीम एक्सप्लोर खान्देश, धुळे/ जळगाव / नंदुरबार, अनिस अहमद अय्युब शाह, जळगाव, भिका सोमा सपकाळे जळगाव, वसंत विनायक पाटील, चाळीसगाव, सुनील नदवी, जळगाव, माधुरी मो. हारून राजेश करड़े, पुणे, हाजी अ. मजीद जकरिया जाधव, पारोळा, मुफ्ती सै. अरशद अली फैजपुर, मुफ़्ती जळगाव, मिनाक्षी विजयकुमार
वयकोडे, भुसावळ, प्रो. डॉ. मोहम्मद सादिक शेख, भुसावळ, भरत राजेंद्र कर्डिले जळगाव, वडगांव ग्राम पंचायत यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कार्यक्रमात दर वर्षी काही मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात येतो तरी ह्यावेळी, मा. एड. जुबेर शेख धुळे, मा. हकीम आर चौधरी मुक्ताईनगर, इकरा फाउंडेशन धरणगाव, मा. अमिना बी तडवी प.स. उपसभापती, एजाज बागवान आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळी १०:३० ते १:०० असणार आहे कार्यक्रमात आमदार राजू मामा भोळे जळगाव, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराथी, लोकनियुक्त सरपंच भाई भावना माळी, डॉ. करीम सालार जळगाव, फारूक शेख जळगाव, एड. जुबेर शेख धुळे, हकीम आर. चौधरी मुक्ताईनगर, जहांगीर खान,श्री यशवंत निकवाडे धुळे, अजमल शाह जळगाव, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे कार्यक्रम वेळेवर सुरू होईल म्हणून भिवा सर्व मान्यवरांनी सहकुटुंब वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष फारूक शाह नौमानी, शेख, मार्गदर्शक उपाध्यक्ष डॉ. जावेद फारूक पटेल अडावद, सचिव जुबेर शाह यांनी केले आहे.
नंदुरबार, मा. महेंद्र पाटील
वरगव्हान, मा. डॉ. पाकिजा पटेल / डॉ. उस्मान पटेल, डॉ. नुरुद्दीन मुल्लाजी, श्रीमती कविता मॅडम बोदवड आदींचा समावेश असणार
