इसरखेड़ पिम्परि कोळी भागात महसूल विभागची कार्यवाहीनांदुरा नांदुरा तालुक्यातील इसरखेड़, पिम्परि कोळी ,

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 सावरगांव चाहू इत्यादि गावात अवैध रेती वाहतूक सुरु असलेची माहिती मा उपविभगीय अधिकारी मलकपुर  यांना मिळाली मा जिल्हाधिकरी बुलढाना श्री एच तुममोड सर यांचे  मार्गदर्शन मधे मा उपविभागीय अधिकारी श्री मनोज देशमुख यांचे नेतृत्व मधे तहसीलदार नांदुरा राहुल तायड़े यांनी मंडल अधिकारी,  तलाठी कोतवाल पोलिस पाटिल यांची टीम करुण मंडल अधिकारी श्री ठाकरे, श्री डाम्बरे तलाठी  ऊके, देशमुख, वानखड़े घोंपे आदिल, सानप, सारंग इत्यादी नी त्या ठिकाणी जाऊन तेथील अवैध रेती परत पूर्णा नदी पात्र मधे टाक न्यात आली व वाहतूक रस्ते अडविले त्या ठिकाणी  नाल्या करुण अडविले  तसेच 1 वाहन पकडून ते प्रभारी  थानेदार श्री प्रवीण मानकर यांचे ताब्यात देण्यात आले अवैध वाहतूक करु नये असे दिसुन आल्यास त्यांचेवर  कठोर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन श्री मनोज देशमुख उपविभागीय अधिकारी यांनी केले

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)