संग्रामपूर येथे हुदयरोग तपासणी शिबीरा ला उत्स्फूर्त प्रतिसाद**200 रुग्णांची झाली तपासणी प्रतिनिधि तौसीफ शेख

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

*120 रुग्नांची माऊली मल्टीस्पशालिटी हॉस्पिटल येथे होणार इंजियोग्राफी* 

माऊली मल्टीस्पशालिटी हॉस्पिटल व नगर पंचायत संग्रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 20/12/2022 रोजी भव्य हुदयरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते....

सकाळी 11 ते 2 वाजे पर्यंत या शिबिरात तब्बल 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली... या तपासणीत 120 रुग्नांना इंजियोग्राफी साठी माऊली मल्टीस्पशालिटी हॉस्पिटल शेगाव येथे बोलवण्यात आले आहे... या शिबिरात संग्रामपूर शहरासह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होती.... तपासणीत नंतर रु्णांनाची इंजियोग्राफी व इजिओपलास्टी मोफत करण्यात येईल अशी माहिती डॉ कमलेश पाटील, डॉ आदित्य गुप्ता, यांनी दिली... हे शिबिर यशस्वी करण्यासाठी न प अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष संग्रामपूर मित्र परीवार आघाडी चे सर्व नगरसेवक संग्रामपूर मित्र परीवार चे संस्थापक अध्यक्ष मा शंकर भाऊ पुरोहीत सह संग्रामपूर मित्र परीवार आघाडी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्व सम्माननीय सदस्य तसेच पंकज भूतड़ा सर, वीरेश कुकड़े, जय यादव, सतीष पाटिल, माऊली मल्टीस्पशालिटी हॉस्पिटल च्या सम्पूर्ण टीम ने परिश्रम घेतले.....

*संग्रामपुर मित्र परिवार आघाड़ी प्रहार जनशक्ति पक्ष*
 *शहरासाठी शहरातील प्रत्येक नागरिकांसाठी*

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)