नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथे ईकरा क्रिकेट क्लब टूर्नामेंट 2022 प्लास्टिक बॉलचे खुले सामना आदर्श कम्प्युटर योगेश कुमार इंगळे यांचे सौजन्याने घेण्यात येत आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य शेख करीम यांच्या हस्ते झाले असून प्रथम बक्षीस ग्रामपंचायत सदस्य शेख करीम यांच्याकडून ११००० रुपये द्वितीय बक्षिस सरपंच पती श्री संतोष भाऊ दिघे ६००० रुपये तृतीय बक्षीस शिवा भाऊ एखंडे ४००९ ठरली असून स्थळ शहानुर शा बाबा दर्गा मागे फाज़ल् खा पुरा स्टेडियम येथे सामना घेण्यात येत आहे सदर कार्यक्रमाचे आयोजन जफरखान. शेख जमिल. शेख असलम यांनी केले आहे
