जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत सय्यद शहाब यांचा सत्कार

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
नांदुरा तालुक्यातील वडनेर भोलजी येथील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेत मानधन तत्वावर ग्रामपंचायत मार्फत सय्यद शहाब सय्यद सरफराज हे आज दिनांक ,०५/१२/२०२२ रोजी पासून, सदर शाळेवर रुजू झाले त्या अनुषंगाने सय्यद शहाब् यांचा ग्रामपंचायत सदस्य अब्दुल बसिद् जमादार, मुख्याध्यापक सय्यद मंजूर सर, शिक्षक मजहर बेग् मिर्झा ,राजु मिर्ज़ा कदिर् सेठ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले , आणि लवकरच पुन्हा एका महिला शिक्षिका ची नेमणूक मानधन तत्वावर करण्याची तयारी असल्याचे सदर मान्यवरांनी सांगितले.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)