इंगळे शहरप्रमुख खामगाव शहरस्वामगाव-4 जिल्हा. बुलढाणा, मो. ९८५०३२९९५९ मैनलV. ०१/१२/२०२२प्रती.मा. उपविभागीय अधिकारी / मा. तहसीलदार साहेब.खामगावविषय - खामगाव शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत.अर्जदार-शिवसेना शहर प्रमुख.सर,विजय नामदेवराव इंगळेखामगाव तालुक्यात व शहरी भागात मोठ्याप्रमाणात अवैध धंद्यांना जोर धरला आहे. शासकीय अधिकारी व पोलीसांना अवैध धंद्यावर आळा घालण्यात अपयश आलेल दिसतं आहे.खामगाव शहराच्या महत्वांच्या चौका चौका मंध्ये चोरुन वरली मटका खेळवला जात आहे. तिचं परिस्थिती गावखेड्यांची झालेली आहे, अवैध दारु विकणे, अवैध गुटखा विक्री, एक्का बादशहा खेळणारे शहराच्या बाहेरील भागात तलावरोड, स्मशानभूमी, शेतात खेळतांना व खेळवतांना दिसत आहे. या समाजकठंका विषयी कुठल्याचं प्रकारची चौकशी कार्यवाही होतांना दिसत नाही आहे. शहरातील बर्याच गल्लीबोळीत, चौकात अवैध देशी दारु विकणारे निडरपणे दारु विक्री करतांना आढळतात, चौकातील प्रत्येक पानठेल्यावर शासनाने बंदी केलेल्या अवैध गुटख्यांची विक्री राजरोसपणे सुरु आहे, राशनचे अन्नधांन्या राजरोसपणे बाजारात विक्रीला येत आहे, अवैध उत्खनन, अवैध रेती, गिट्टी, मुरुम तस्करी, बाळापुर तालुक्यातून खामगाव • तालुक्यामध्ये अवैध प्रकारातून मोठ्या प्रमाणात स्टम्प पेपर ची विक्री चढ्या दराने होत आहे. "ज्या मधून अवैध मालमत्ता खरेदी विक्रीचे प्रकार उद्घाऊ शकतो. एका प्रकारे खामगाव तालुका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध धंद्याचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे.निवेदनाची न मिळालेस्टेनो ते एस.डी.खामगाव९९ डिसेंबर २अधिकार्यांचा या अवैधधंदे करणार्यावर कुठल्याचं प्रकारचा वचक राहलेला दिसत नाही का अवैध धंदे करणार्यांना मोकळीचं शासकीय अधिकार्यांनी दिली असे चित्र खामंगाव 122000-दिसत आहे.390509112122वनप्लसवर तहसील कार्यालयाचे चित्रीकरणविजय यांनीपो.स्टे. खामगाव (९९/१२/२२इनबाउंड आणि

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
इंगळे शहरप्रमुख खामगाव शहर

स्वामगाव-4 जिल्हा. बुलढाणा, मो. ९८५०३२९९५९ मैनल

V. ०१/१२/२०२२

प्रती.

मा. उपविभागीय अधिकारी / मा. तहसीलदार साहेब.

खामगाव

विषय - खामगाव शहर व तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याबाबत.

अर्जदार-

शिवसेना शहर प्रमुख.

सर,

विजय नामदेवराव इंगळे

खामगाव तालुक्यात व शहरी भागात मोठ्याप्रमाणात अवैध धंद्यांना जोर धरला आहे. शासकीय अधिकारी व पोलीसांना अवैध धंद्यावर आळा घालण्यात अपयश आलेल दिसतं आहे.

खामगाव शहराच्या महत्वांच्या चौका चौका मंध्ये चोरुन वरली मटका खेळवला जात आहे. तिचं परिस्थिती गावखेड्यांची झालेली आहे, अवैध दारु विकणे, अवैध गुटखा विक्री, एक्का बादशहा खेळणारे शहराच्या बाहेरील भागात तलावरोड, स्मशानभूमी, शेतात खेळतांना व खेळवतांना दिसत आहे. या समाजकठंका विषयी कुठल्याचं प्रकारची चौकशी कार्यवाही होतांना दिसत नाही आहे. शहरातील बर्याच गल्लीबोळीत, चौकात अवैध देशी दारु विकणारे निडरपणे दारु विक्री करतांना आढळतात, चौकातील प्रत्येक पानठेल्यावर शासनाने बंदी केलेल्या अवैध गुटख्यांची विक्री राजरोसपणे सुरु आहे, राशनचे अन्नधांन्या राजरोसपणे बाजारात विक्रीला येत आहे, अवैध उत्खनन, अवैध रेती, गिट्टी, मुरुम तस्करी, बाळापुर तालुक्यातून खामगाव • तालुक्यामध्ये अवैध प्रकारातून मोठ्या प्रमाणात स्टम्प पेपर ची विक्री चढ्या दराने होत आहे. "ज्या मधून अवैध मालमत्ता खरेदी विक्रीचे प्रकार उद्घाऊ शकतो. एका प्रकारे खामगाव तालुका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध धंद्याचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे.

निवेदनाची न मिळाले

स्टेनो ते एस.डी.खामगाव

९९ डिसेंबर २

अधिकार्यांचा या अवैधधंदे करणार्यावर कुठल्याचं प्रकारचा वचक राहलेला दिसत नाही का अवैध धंदे करणार्यांना मोकळीचं शासकीय अधिकार्यांनी दिली असे चित्र खामंगाव 122000-दिसत आहे.

390509112122

वनप्लसवर तहसील कार्यालयाचे चित्रीकरण

विजय यांनी

पो.स्टे. खामगाव (

९९/१२/२२

इनबाउंड आणि

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)