*नांदुरा येथे नगर पालिकेवर वर डफळे बजावो आंदोलन करण्यात आले* नांदुरा शहरातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या पात्र लाभार्थी ज्यांना आतापर्यंत जे बेघर राजके शेख की रिपोर्ट

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
 कुटुंब व सरकारी जागेत रहिवाशी आसलेल्या बेघर कुटुंब यांना न. प. नांदुरा यांनी कोणताही लाभ मिळाला नाही तसेच पात्र लाभार्थी ज्यांना आतापर्यंत थकीत रक्कम मिळाली नाही अश्या सर्व सामान्य गोरगरीब जनतेसाठी. तसेच बेकायदेशीर पने पाणी पट्टी दर वाढ केली अस्या मागण्या आज. दि.12.12.2022.ला सोमवारी डफळे बजाव आंदोलन करण्यात आले.नांदुरा  नगर परिषद मधे सुरू असलेल्या गैरकारभार व मनमानी पद्धतीने हया करीता आंदोलन करण्यात आले. नादुरा शहरामध्ये गोरगरिनांदुरा शहरातील प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या पात्र लाभार्थी ज्यांना आतापर्यंत जे बेघर कुटुंब व सरकारी जागेत रहिवाशी आसलेल्या बेघर कुटुंब यांना न. प. नांदुरा यांनी कोणताही लाभ मिळाला नाही तसेच पात्र लाभार्थी ज्यांना आतापर्यंत थकीत रक्कम मिळाली नाही अश्या सर्व सामान्य गोरगरीब जनतेसाठी. तसेच बेकायदेशीर पने पाणी पट्टी दर वाढ केली अस्या मागण्या आज. दि.12.12.2022.ला सोमवारी डफळे बजाव आंदोलन करण्यात आले न. प. मधे सुरू असलेल्या गैरकारभार व मनमानी पद्धतीने काम  करण्यात आले व लोकांना न्याय मिळण्यासाठी सुरेश पेटकर यांनी  नगरपालिकेवर आज दिनांक 12/12/2022 गांधी चौकामधून ते छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे चौक व नगरपालिकेवर आंदोलन करर्ण्यात आले.या आंदोलनामध्ये.गजानन बोटुळे. संतोष भाऊ जुन गडे. नागेश तांदळे. दिलिप भाऊ वकोडे धम्मापल भाऊ वाकोडे, पुंडलिक पाटील काळे. नितीन फंदात. बबलू ताकवले. विनायक भातुरकर. मनिष भाऊ वाणे दत्ताभाऊ करंगले तसेच विनल भाऊ मिरगे यांचे सह शहरातील सर्व   सामाजिक कार्यकर्ते हजर होते

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)