अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या आशीर्वादाने आज दिनांक 7 डिसेंबर 2022 बुधवार रोजी दत्त जयंतीच्या पावन दिनी तालुका क्रीडा संकलन मुक्ताईनगर येथे मंडप कार्यक्रमाचे पूजन सौ दांडगे श्री सोपान दांडगे सपत्नीक केले त्याप्रसंगी अशोक चौधरी जिल्हा आध्यात्मिक प्रमुख शिवाजी शेकडे जिल्हा सेवा अध्यक्ष श्री संजय महाजन माजी जिल्हाध्यक्ष श्री मधुकर जावरे जिल्हा सचिव श्री पोपट चौधरी जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री मुरलीधर महाजन जिल्हा कर्नल श्री युवराज कोळी मुक्ताईनगर तालुका सेवा अध्यक्ष श्री संजय खिरळकर माजी तालुका सेवा अध्यक्ष श्री गणेश ढोले गणेश कोळी तालुका शिबिर प्रमुख श्री श्री भुजंगराव देशमुख श्री निनाजी मिस्त्री श्री सुनील टेलर आदी मान्यवर उपस्थित होते तरी या पंचक्रोशीतील सर्व साधक,भक्त,भाविक,श्री सेवा केंद्र मंडळ,यांनी येणाऱ्या 10 डिसेंबर 2022 वार शनिवार रोजी भव्य दिव्य पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे,त्यानिमित्त हजारोच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी लाभ घ्यावा व जीवनाचे चीज करावे असे तालुका श्री संप्रदाय अध्यक्ष युवराज कोळी यांनी केले आहे..
