लोणार सरोवर विकास आराखड्याची बैठक

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

बुलढाणा लोणार सरोवर विकास आराखड्याची रविवारी लोणारमध्ये विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण  बैठक होत आहे.आराखड्याच्या अंमलबजावणी संदर्भात विभागीय आयुक्त डॉ. दिलीप
पांढरपट्टेनी उदासीनता दाखवत एच. पी. तुम्मोड यांनीही लोणार विकास कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका आराखड्यासंदर्भाने जिल्ह्यातील त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. महत्त्वपूर्ण विभागाची बैठक घेत त्यानुषंगाने प्रशासकीय यंत्रणेमध्ये सविस्तर आढावा घेतला आहे. आता मधल्या काळात हालचाली वेगाने रविवारी होणाऱ्या बैठकीत नेमके झाल्या. बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. कोणते महत्त्वपूर्ण निर्णय व प्रत्यक्ष
आराखडा अंमलबजावणीसंदर्भात काय हालचाली होतात याकडे सध्या लक्ष लागून आहे. या बैठकीत खंडपीठाच्या निर्देशानुसार काही महत्त्वपूर्ण घेण्यात येऊन विकास आराखड्याच्या कामास वेग दिला जाऊ शकतो.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)