आंबेडकर परिवाराबद्दल अवार्च भाषेत बोलून बदनामी करणारा पनवेलचा माजी उपमहापौर गावगुंड जगदीश

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0
* गायकवाड यांच्याविरुद्ध प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी मलकापूर तालुक्याच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात येऊन जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा, तालुका पदाधिकारी उपस्थित होते*

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)