मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी शिवाजीनगरवासीयांचे आंदोलन उड्डाणपुलाचे टी आकाराचे काम पूर्ण करण्याची मागणी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


जळगाव शहरातील शिवाजीनगर भागात मोठ्या प्रमाणात समस्या वाढल्या आहेत. अनेकवेळा निवेदनं देऊन, आंदोलन करून देखील महापालिका प्रशासनाकडून सुविधा दिल्या जात नसल्याने शिवाजीनगर भागातील रहिवाश्यांनी बुधवारी महासभेच्यावेळेस प्रवेशव्दारासमोर आंदोलन केले. तसेच मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवाजीनगर भागातील समस्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी केली.

मनपा शिवाजीनगर भागातील विजय राठोड, जहांगिर ए खान, योगिता शुक्ल, प्रतिमा चौधरी यांच्यासह शिवाजीनगर भागातील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिकेच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर नागरिकांनी मनपा प्रशासनाविरोधात दिले. घोषणाबाजी केली. रहिवाश्यांनी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील, मनपा आयुक्त देवीदास पवार यांची भेट घेण्याची मागणी केली. महापौरांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेवून, त्यांच्या मागणीचे निवेदन स्विकारले. रहिवाशांनी महापौर व आयुक्तांनी शिवाजीनगर भागात येवून केली.समस्यांची पाहणी करण्याची मागणी केली. त्यावर महापौरांनी दोन दिवसात शिवाजीनगर भागात येवून, प्रत्यक्ष समस्या जाणून येणार असल्याचे घेण्यात आश्वासन रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात शिवाजीनगर उड्डाणपुलाचे टी आकाराचे उर्वरीत काम पूर्ण करण्याची मागणी केली. यासह ब्राह्मण सभेजवळील रेल्वे बोगदा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करणे, रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी निवेदनाव्दारे

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)