नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


नागपूर : मागील काही काळापासून इंग्रजी शिक्षणाची क्रेझ वाढली आहे. इंग्रजी माध्यमाकडे वळण्याचे प्रमाण जास्त आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर भर आहे. पाश्चिमात्य देशात रशिया, स्पेन, जर्मनी, फ्रान्स आदी देशात त्यांच्या मातृभाषेतून डॉक्टर्स, इंजिनीअर्स आहेत. आपल्याकडेही मातृभाषेतून शिक्षण देणार आहोत. त्याकरिता शालेय पुस्तकांचे मातृभाषेत भाषांतर करीत आहोत, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज बुधवारी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत शालेय अनुदानाबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर बोलताना राष्ट्रवादीचे डॉ.ना. दीपक राजेंद्र शिंगणे यांनी आगामी केसरकर शिक्षण दिले जाते. तरीही यांची विचारणा केली. ना. त्यांच्याकडे सायंटिस्ट, घोषणा काळासाठी शैक्षणिक धोरण, मास्टर प्लानबाबत केसरकर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचे ठरविण्यात येत आहे. सेल्फ- फायनान्स शाळांना मान्यता देताना इंग्रजी शाळांचे अर्ज येतात. या शाळा एक किमी अंतरावर आहेत. दर्जेदार शिक्षण मिळावे, याकरिता नव्या शाळांना मान्यता दिली जात आहे. पण शाळा बंद केलेल्या नाहीत. गरज असल्यास सेल्फ फायनान्स शाळांचा निर्णय घेतला जाईल.


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)