स्टे
भुसावल यथे पार पडली यात प्रमुखयानी मलकापुर व नांदुरा येथील चेहळा मोहरा बदलून दोन्हीशनवर येत्या वर्षात अनेकी सोयी सावलती होणार आहे या बैठककीत डी.आर. यू.सी.सी सदस्य व जिला प्रवासी (सेवा) संघाचे सदस्य ॲड़ महेंद्र कुमार यानी अनेक प्रश्न मांडले. यात प्रमुखाने गेल्या २–३ वर्षापासून बंद असलेली गाड़ी नं.51285–51286 भुसावल नागपुर पैसेंजर सुरू करायची जोरदार मागणी केली तसेच मलकापूर व नांदुरा स्थानकाचे अनेक प्रश्न लावून धरले
यात विभागीय व्यवस्थापक श्री केडिया यांनी मलकापूरला pwp.2023–2024( पीच - 53) अंतर्गत रिव्हलपमेंट चा प्रस्ताव केला असुन यात प्रामुख्याने स्टेशनचा दर्शनीय भाग, द्वितीय प्रातिक्षालय , टॉयलेट , मुत्रीघर , दोन्ही बाजूला तिकीट घर , सीव्हेज ट्रीटमेंट प्लॅन्ट ,गुड्स शेड मर्चंत रूम , लेबर रूम नूतनीकरण साउथ साईड कार्यालय आदि ७-८ कोटीचा प्रस्ताव दिला आहे तसेच नागपूर भुसावल पॅसेंजररेल्वे बोर्डाकडे पाठपुरावा केला आहे व तसे पत्र निर्गमित केले आहे मलकापूर येथील लिफ्ट व रॅम चे काम लवकरात लवकर करण्याच्या सूचना डी आर एम यांनी दिल्या या सर्व कामाबद्दल ॲड महेंद्रकुमार बुरड यांनी धन्यवाद देले आहे
