शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा संपन्न

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 


मलकापूर ■ शालेय बॅल बॅडमिंटन विभागीय स्पर्धा मलकापूर येथे १४ व १५ डिसेंबर रोजी संपन्न झाल्या. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलढाणा व जिल्हा परिषद बुलढाणा व बॉलबॅडमिंटन स्पोट्र्स असोसिएशनचे बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती विभागीय शालेय क्रीडा पटकाविला. स्पर्धा २०२२ २०२३ तालुका क्रीडा संकुल मलकापूर येथे घेण्यात आल्या. या स्पर्धेच्या प्रसंगी आ. राजेश एकडे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, राजेंद्र वाडेकर, असोसिएशनचे सचिव विजय पळसकर,

सदर स्पर्धेत पंच म्हणून अशोक बिजवे, सुरडकर, प्रा. प्रीती नाये, तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे, उपाध्यक्ष राजेश्वर खंगार, चंद्रकांत साळुंखे सर व दिनेश राठोड आदी उपस्थित होते. या स्पर्धेत मुले व मुली अशा एकूण २७ संघांनी सहभाग घेतला होता. मुलांच्या १४ वर्ष वयोगटातील प्रथम मनीष देशमुख, मनीष सर, क्रमांक राष्ट्रसंत गुरुकुल प्राथमिक आश्रम शाळा जाधव, राहुल पळसकर आचेगाव पूर्णा अमरावती, यांनी द्वितीय क्रमांक १७ वर्ष मुली प्रथम क्रमांक मोहनाबाई कन्या शाळा दिग्रस जिल्हा यवतमाळ तर द्वितीय क्रमांक जनता हायस्कूल ज्यू कॉलेज पूर्णांनगर अमरावती यांनी पटकाविला.तसेच १९ वर्षे मुले प्रथम क्रमांक शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावती तहसीलदार राजेश द्वितीय क्र. छगनराव भुजबळ विद्यालय मुर्तिजापूर अकोला १९ वर्ष मुली प्रथम क्रमांक मोहनाबाई कन्या शाळा डिग्रस यवतमाळ तर द्वितीय क्रमांक जनता कला वाणिज्य महाविद्यालय मलकापूर यांना पटकाविला

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)