संग्रामपूर नगरपंचायतवर 'महिलाराज'कलिमाबी हाजी शेख मजीद यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0

 संग्रामपूर : संग्रामपूर नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक शुक्रवारी अविरोध झाली. नगरपंचायतीच्या सभागृहात उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नगरसेवकांची विशेष सभा बोलावण्यात आली. यावेळी १७ पैकी १२ नगरसेवक उपस्थित होते. उपाध्यक्षपदासाठी उपस्थित नगरसेवकांमधून कलिमाबी हाजी शेख मजीद यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाली आली.

कलिमाबी हाजी शेख मजीद यांची उपाध्यक्षपदावर यांची वर्णी लागल्याने संग्रामपूर शहराच्या कारभारी महिला दि. ठरल्या आहेत. तत्पूर्वी नगरसेवक
संतोष सावतकर यांनी ठरल्याप्रमाणे २५ नोव्हेंबरला उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राजीनामा मंजूर झाल्यावर दि. २ डिसेंबरला जिल्हाधिकारी यांनी एका आदेशान्वये P डिसेंबरला निवडणूक घेण्यासंदर्भात नगरपंचायतला बजावले. 

त्यानुसार शुक्रवारी उपाध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष उषा सिद्धार्थ सोनोने होत्या, तर मुख्याधिकारी मनोहर आकोटकार उपस्थित होते.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)