क्रिकेटच्या चेंडूवरून हाणामारी, कुन्हा येथे परस्परविरोधी गुन्हे दाखल

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0



भुसावळ : इंदिरानगर, कुन्हा येथे मुले क्रिकेट खेळताना बॉल एका महिलेला लागला, त्यावरून झालेल्या वादातून प्रकरण पोलिसात पोहोचले. पोलिसांनी याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी नोंदविल्या आहेत. दोन्हीकडील आहे. आरोपींना अटक करण्यात आली लाठ्याकाठ्यांचा वापर होऊन एकमेकांची डोकी फोडण्यात आली.

१७ रोजी सायंकाळी ७ च्या यात सविता संतोष पारधी, रेखाबाई दरम्यान कुन्हा येथील सविता संतोष ज्ञानेश्वर पारधी, ज्ञानेश्वर सीताराम पारधी यांच्या घरासमोर त्यांचा मुलगा पारधी, मंगल नथू पारधी जखमी झाले, क्रिकेट खेळत होता. चेंडू श्वेता दोडके याप्रकरणी सविता संतोष पारधी यांनी यांना लागला, त्यावरून वाद होऊन दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी श्वेता दोन गट आपसात भिडले. यावेळी हर्षल दोडके, हर्षल प्रकाश दोडके (रा. कुन्हा), हर्षल संतोष पाटील, ऋषिकेश संतोष पाटील (रा. निंभोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चेंडू लागून झालेल्या भांडणामुळे हर्षल प्रकाश दोडके, श्वेता प्रकाश दोडके यांना मारहाण करून हर्षल यांचे डोके काठीने फोडले. याप्रकरणी हर्षल यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगलमत्तू पारधी, संविता संतोष पारधी, ज्ञानेश्वर सीताराम पारधी, रेखा ज्ञानेश्वर पारधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही घटनांचा तपास दीपक जाधव करीत आहेत.

एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)