मलकापूर शहरातील शाळा , कॉलेज मधील 10 वी व 12 वी परीक्षा 85% चे वर गुणवत्ता प्राप्त केलेली आहे अशा विद्यार्थ्यांचा आणखी उत्साह वाढावा या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्याचा मनोदय,मलकापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 30 जून रोजी सायं 5 वाजता करण्यात येणार आहे. जे विद्यार्थी बाहेर गावी शिक्षणासाठी गेले असतील
`त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हा सत्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती असे आवाहन मलकापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने व आमदार श्री. राजेश एकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे.तरी मलकापूर शहरातील शाळा , कॉलेज मधील 10 वी व 12 वी परीक्षेत 85% च्या वर ज्यांना मार्क मिळालेले आहे त्यांनी आपली नावे मलकापूर येथील आमदार श्री.राजेश एकडे यांचे जनसंपर्क कार्यालय बस स्टॅन्ड जवळ, जनता कॉलेज कॉम्प्लेक्स , मलकापूर येथे नोंदवावी ही विनंती.
कार्यक्रम - शुक्रवार दिनांक 30 जून 2023 सायंकाळी 5 वाजता.
ठिकान - छत्रपति शिवराय मराठा मंगल कार्यालय 40 बीघा मलकापर.
संपर्क .....अनिल मुंधोकार. 9503553551भुषण सनिसे.8180067423सुनील बेलोकार. 9503625143

.jpg)