शेगाव रोडवर एसटी व कारचा अपघात पो. कॉ. बडगेसह ४ जखमी

शैख़ जमील मुख्य संपादक शब्द की गूंज
By -
0


खामगाव ■ शेगाव रोडवरील सिध्दीविनायक टेक्निकल कॉलेज जवळ स्वीफ्ट डीझायर व एसटी बसमध्ये रविवारी दुपारी अपघात घडला.या अपघातात स्वीफ्टमधील पोलीस कॉन्स्टेबल बंटी बडगे यांच्यासह बसमधील चार प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाला ओव्हरटेक करताना ही घटना घडल्याचे कळते. जखमींना ऑटोमधून रुग्णालयात हलविण्यात आले. तर दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.अकोट बसचा क्रमांक एमएच ४० एन ८२७६ असा असून डिझायर गाडीचा समोरचा भाग चक्काचूर झाला आहे


एक टिप्पणी भेजें

0टिप्पणियाँ

एक टिप्पणी भेजें (0)